changbhal bailgada sharyat
changbhal bailgada sharyat
  • 1 916
  • 25 813 160
24 महिन्याच्या वासराने आपल्या स्पीड ने केलं सर्वाना आश्यर्यचकित !
@kumarvijayjadhav
#बैलगाडीशर्यत
#बैलगाडी
#बैलगाडी_शर्यती
#बैलगाडा
#बैलगाडी_शर्यत_2022
#नादएकचबैलगाडीशर्यत
#शेतकरी
बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
Переглядів: 5 574

Відео

गोजुबावी मैदानाचे एक नंबर चे मानकरी बकासुर आणि घोटचा छोटा सर्जा !
Переглядів 51 тис.День тому
@kumarvijayjadhav #बैलगाडीशर्यत #बैलगाडी #बैलगाडी_शर्यती #बैलगाडा #बैलगाडी_शर्यत_2022 #नादएकचबैलगाडीशर्यत #शेतकरी बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
गोजुबावी मैदानाच्या विजयानंतर विठ्ठल नाना यांच्या प्रतिक्रिया !
Переглядів 38 тис.День тому
@kumarvijayjadhav #बैलगाडीशर्यत #बैलगाडी #बैलगाडी_शर्यती #बैलगाडा #बैलगाडी_शर्यत_2022 #नादएकचबैलगाडीशर्यत #शेतकरी बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
गोजुबावी मैदान फायनल चा निकाल | बैलगाडी शर्यत | बैलगाडा | bailgadi sharyati
Переглядів 4,7 тис.День тому
@kumarvijayjadhav #बैलगाडीशर्यत #बैलगाडी #बैलगाडी_शर्यती #बैलगाडा #बैलगाडी_शर्यत_2022 #नादएकचबैलगाडीशर्यत #शेतकरी बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
गोजुबावी मैदान सेमिफायनल पात्र बैल !
Переглядів 49 тис.День тому
@kumarvijayjadhav #बैलगाडीशर्यत #बैलगाडी #बैलगाडी_शर्यती #बैलगाडा #बैलगाडी_शर्यत_2022 #नादएकचबैलगाडीशर्यत #शेतकरी बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
कोण कोण आलंय गोजुबावी मैदानाला !
Переглядів 23 тис.День тому
@kumarvijayjadhav #बैलगाडीशर्यत #बैलगाडी #बैलगाडी_शर्यती #बैलगाडा #बैलगाडी_शर्यत_2022 #नादएकचबैलगाडीशर्यत #शेतकरी बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
फोंडशिरस च्या सरकार ची मुलाखत ! घरात एक गाय असली की संपूर्ण कुटुंब आनंदीत असतंय...!
Переглядів 7 тис.16 годин тому
@kumarvijayjadhav #बैलगाडीशर्यत #बैलगाडी #बैलगाडी_शर्यती #बैलगाडा #बैलगाडी_शर्यत_2022 #नादएकचबैलगाडीशर्यत #शेतकरी बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
जीवन ड्राइववर निनाम यांच्या सुंदर ची आणि बावधन च्या लक्षा ची मुलाखत !
Переглядів 13 тис.23 години тому
@kumarvijayjadhav #बैलगाडीशर्यत #बैलगाडी #बैलगाडी_शर्यती #बैलगाडा #बैलगाडी_शर्यत_2022 #नादएकचबैलगाडीशर्यत #शेतकरी बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
सर्जा विजयी झाल्यानंतर विठ्ठल नाना यांच्या प्रतिक्रिया !
Переглядів 24 тис.23 години тому
@kumarvijayjadhav #बैलगाडीशर्यत #बैलगाडी #बैलगाडी_शर्यती #बैलगाडा #बैलगाडी_शर्यत_2022 #नादएकचबैलगाडीशर्यत #शेतकरी बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
पब्लिक चं भिताड मथुर आणि घरनिकीचा राजा आज एकत्र पळणार ! नेमक्या कितव्या गटात पळणार जोडी !
Переглядів 60 тис.23 години тому
@kumarvijayjadhav #बैलगाडीशर्यत #बैलगाडी #बैलगाडी_शर्यती #बैलगाडा #बैलगाडी_शर्यत_2022 #नादएकचबैलगाडीशर्यत #शेतकरी बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
खटाव मैदान सेमिफायनल पात्र बैल !
Переглядів 33 тис.23 години тому
@kumarvijayjadhav #बैलगाडीशर्यत #बैलगाडी #बैलगाडी_शर्यती #बैलगाडा #बैलगाडी_शर्यत_2022 #नादएकचबैलगाडीशर्यत #शेतकरी बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
कोण कोण आलंय खटाव मैदानाला !
Переглядів 32 тис.23 години тому
@kumarvijayjadhav #बैलगाडीशर्यत #बैलगाडी #बैलगाडी_शर्यती #बैलगाडा #बैलगाडी_शर्यत_2022 #नादएकचबैलगाडीशर्यत #शेतकरी बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
सोन्या ने लिहलं आपल्या लाडक्या भावाला बकासुर ला पत्र !
Переглядів 2,7 тис.День тому
@kumarvijayjadhav #बैलगाडीशर्यत #बैलगाडी #बैलगाडी_शर्यती #बैलगाडा #बैलगाडी_शर्यत_2022 #नादएकचबैलगाडीशर्यत #शेतकरी बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
सोन्या 5050 केसरी मैदान फायनल चा निकाल | बैलगाडी शर्यत | बैलगाडा | bailgadi sharyati
Переглядів 9 тис.День тому
@kumarvijayjadhav #बैलगाडीशर्यत #बैलगाडी #बैलगाडी_शर्यती #बैलगाडा #बैलगाडी_शर्यत_2022 #नादएकचबैलगाडीशर्यत #शेतकरी बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
बकासुर आणि सोन्या ची गाडी चालवली स्वप्न पूर्ण झालं ! सोन्या आणि मथुर पळावेत ही इच्छा केली व्यक्त !
Переглядів 43 тис.День тому
@kumarvijayjadhav #बैलगाडीशर्यत #बैलगाडी #बैलगाडी_शर्यती #बैलगाडा #बैलगाडी_शर्यत_2022 #नादएकचबैलगाडीशर्यत #शेतकरी बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
सोन्या 5050 आणि बकासुर चा तुफानी फेरा !
Переглядів 97 тис.День тому
सोन्या 5050 आणि बकासुर चा तुफानी फेरा !
जयेश दादा पाटील यांची मुलाखत ! बकासुर आणि सोन्या जोडी लवकरच पळणार !
Переглядів 28 тис.День тому
जयेश दादा पाटील यांची मुलाखत ! बकासुर आणि सोन्या जोडी लवकरच पळणार !
कोण कोण आलंय सोन्या 5050 केसरी दहिवडी मैदानाला ! (भाग - 2)
Переглядів 14 тис.День тому
कोण कोण आलंय सोन्या 5050 केसरी दहिवडी मैदानाला ! (भाग - 2)
कोण कोण आलंय सोन्या 5050 केसरी दहिवडी मैदानाला !
Переглядів 26 тис.День тому
कोण कोण आलंय सोन्या 5050 केसरी दहिवडी मैदानाला !
समालोचक विकास सर जगदाळे यांची मुलाखत !
Переглядів 27 тис.День тому
समालोचक विकास सर जगदाळे यांची मुलाखत !
मित्रानी पैसे गोळा करून घेतला वासरू ! मालकाच्या कष्टाचे पाणं फेडून केला हिंदकेसरी मैदानाचा गट पास !
Переглядів 8 тис.День тому
मित्रानी पैसे गोळा करून घेतला वासरू ! मालकाच्या कष्टाचे पाणं फेडून केला हिंदकेसरी मैदानाचा गट पास !
मौजे खटाव मैदान (ओपन आणि आदत मैदान) आयोजक मुलाखत !
Переглядів 1,7 тис.День тому
मौजे खटाव मैदान (ओपन आणि आदत मैदान) आयोजक मुलाखत !
फलटण केसरी मैदान 2024 महत्वाची अपडेट !
Переглядів 8 тис.День тому
फलटण केसरी मैदान 2024 महत्वाची अपडेट !
गुलालाचा बादशहा अच्युत ड्राइवर यांची मुलाखत !
Переглядів 17 тис.День тому
गुलालाचा बादशहा अच्युत ड्राइवर यांची मुलाखत !
माळशिरस हिंदकेसरी मैदानाचा फायनल च्या गुलालाचा मानकरी वडकी चा बैज्या आणि बकासुर ची मुलाखत !
Переглядів 32 тис.День тому
माळशिरस हिंदकेसरी मैदानाचा फायनल च्या गुलालाचा मानकरी वडकी चा बैज्या आणि बकासुर ची मुलाखत !
घरनिकीचा राजा आणि ओगलेवाडी च्या तेजाची मुलाखत !
Переглядів 16 тис.День тому
घरनिकीचा राजा आणि ओगलेवाडी च्या तेजाची मुलाखत !
डोळ्याचं पारणं फेडलं आज मथुर आणि सर्जा या जोडीनं !
Переглядів 57 тис.День тому
डोळ्याचं पारणं फेडलं आज मथुर आणि सर्जा या जोडीनं !
कोण कोण आलंय माळशिरस हिंदकेसरी मैदानाला भाग -2 !
Переглядів 16 тис.День тому
कोण कोण आलंय माळशिरस हिंदकेसरी मैदानाला भाग -2 !
कोण कोण आलंय जुना बैलपोळा माळशिरस मैदानाला !
Переглядів 31 тис.День тому
कोण कोण आलंय जुना बैलपोळा माळशिरस मैदानाला !
भाटमरळी जंगी बेंदूर मिरवणूक 2024 !
Переглядів 1,5 тис.День тому
भाटमरळी जंगी बेंदूर मिरवणूक 2024 !

КОМЕНТАРІ

  • @DADAPatole-sf2zu
    @DADAPatole-sf2zu 14 годин тому

    झेंडा बकासुर च्या गाडीवर टाकलाय

  • @Samratmungase
    @Samratmungase 14 годин тому

    मालक भारी आहे सर्जा च

  • @AshokJadhav-bp8sf
    @AshokJadhav-bp8sf 14 годин тому

    Khatrnak palala sarja ,bakasurla vadun hota 3pn fere, hach paira theva

  • @surajkharade143
    @surajkharade143 14 годин тому

    एक सांगतो बकासुरला तोड नाही पण हे वासरू विषय हार्ड पळतय गाडीला काय गती लागते पुन्हा जर हि जोडी लागुन पुढील मैदान पळाली तर अजुनही खुप छान गती लागणार बघा दादा पुढील मैदानात ही जोडी पळवा

  • @sharadtangdepatil8794
    @sharadtangdepatil8794 15 годин тому

    वासरू लेय भारी पळाल 😢पण तरी पण वायदी घेतली मोहील शेठ नी

  • @DTamerika
    @DTamerika 15 годин тому

    बकासुरची मुलाखत का नाही घेतली कोणी काय विषय झालंय

  • @user-rh6dh6mu8g
    @user-rh6dh6mu8g 15 годин тому

    king bakasur sarja

  • @akashnarale18
    @akashnarale18 15 годин тому

    काय स्पीड आहे राव 👑😎

  • @takajarare8936
    @takajarare8936 15 годин тому

    वासरू एक न पळतय बकासुर ची पन जिरवली त्यान

  • @entertainmentgroup8923
    @entertainmentgroup8923 18 годин тому

    सारांचा सजा बदल अन्य जाली

  • @lakhanrajage60
    @lakhanrajage60 19 годин тому

    इतिहासात पहि्यांदाच बकासुर ला तोंड काढून पळलेला बैल खतरनाक

  • @PravinHarad
    @PravinHarad 20 годин тому

    याच्यापुढे मथुर चा पैरा करू नका

  • @PravinHarad
    @PravinHarad 21 годину тому

    अभिनंदन ❤❤ मनापासून

  • @pranaywaghmare1270
    @pranaywaghmare1270 21 годину тому

    Saraja always king ❤❤❤❤❤

  • @user-wx8dk3gu4i
    @user-wx8dk3gu4i 21 годину тому

    खूप कमी वेळात घोट चा छोटा सर्जा हा वासरू एक नंबर मध्ये गेला सर्जा हा एक मेव वासरू आहे तो एक ते दोन महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र मध्ये टॉप ला पळालाय असा वासरू होऊ शकत नाय

  • @jadhavvijay875
    @jadhavvijay875 22 години тому

    खरंच खूप जबरदस्त पळाला सर्जा बकासुर बरोबर तोडी ल तोड पळत होता love you sarja❤ bakasur

  • @tejasbhobaskar8107
    @tejasbhobaskar8107 22 години тому

    बब्या आणि सर्जा सोबत असताना वासराला घेवून बकासूर समान निकाल घेत असेल तर विचार करा बक्या चा वेग किती आहे.....असा नंदी होणे नाही

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 22 години тому

    बकासुर ची मुलाखत कोणीच का घेतली नाही....

  • @chaitanyasalve8823
    @chaitanyasalve8823 22 години тому

    1) कॉकटेल (सुंदर) 2) जरे चा पाखर्या 3) घोट चा सर्ज्या...... ह्या सर्वांचा गुरू माथूर आणि देव बकासुर आहे, कारण एका ने लढायला आणि दुसऱ्या ने जिंकायला शिकवल आहे.... ह्या नवीन वासरांना

    • @user-qo1jl5gi7b
      @user-qo1jl5gi7b 17 годин тому

      कुठल्या कंपनीचा गांजा फुकतो शेमन्या 😂 ना शेट्टाचा फाटा नीट माहिती

  • @sunilsukam2171
    @sunilsukam2171 23 години тому

    ओरीजनळ पब्लिच भिताड फक्त बकासुर आहे

  • @VaijeshMandlik
    @VaijeshMandlik 23 години тому

    कोणाचं पण काम नाही की दरवेळी नवीन बैल गळ्यात घेऊन पळणे आणि 1 नंबर करणे.. देव बकासुर

  • @onlykonkan4491
    @onlykonkan4491 23 години тому

    बकासुर ची मुलाखत घ्या

  • @durgeshjadhav9389
    @durgeshjadhav9389 23 години тому

    सर्ज्या पळतोय म्हणुन जास्त पळवू नका .कारण त्याच वय सध्या खूप कमी आहे .नंतर टिकून पलेल

  • @prakashbarve5889
    @prakashbarve5889 23 години тому

    आज एक नंबर केला त्या दोन्हीही गाडीचे अभिनंदन आज बकासुर व बाब्या सर्जा व छोटा सर्जा आज यांची रास जुळली खूप आंनद झाला

  • @sidsubal4028
    @sidsubal4028 23 години тому

    अरे आज तसं बघितलं ना तर सर्जन आणि बाब्याने एक नंबर केला आहे बकासुर वाल्या माकडाने अजिबात उड्या मारू नये बकासुर बरोबरच्या बैलाने बकासुर ला अक्षरशः कुत्र्यासारखा वढत आणला खूप वाईट वाटलं बकासुर ला कुत्र्यासारखं वाटताना बघून मला😅😅

  • @sushantyadav9735
    @sushantyadav9735 23 години тому

    Bakasur la visaru naka

  • @rahulpotdukhe7263
    @rahulpotdukhe7263 23 години тому

    बकासुर❤🔱🐂⛳🐂🔱❤️सर्जा बबलु चैचा 💐 अभिनंदन सर्व‌‌‌ नंन्दी फायनल चे ❤🔱🐂🔱❤️बकासुर प्रेमी तहशिल, वरोरा जिल्हा, चंद्रपुर 34

  • @sushantyadav9735
    @sushantyadav9735 23 години тому

    Nav moth karnar vasaru

  • @LahuHivrale
    @LahuHivrale 23 години тому

    चागल बघा

  • @sidheswargiram8489
    @sidheswargiram8489 23 години тому

    दादा बकासुर ची मुलाखत का नाही घेतली एक नंबर करून पण मुलाखत नाही टाकले तुम्ही

  • @sairam-ys1lt
    @sairam-ys1lt 23 години тому

    Semi mdhech siddha kel bakyane...wagh waghch rahto🎉🎉

  • @lordkeprovachan924
    @lordkeprovachan924 23 години тому

    Gojubavi maidanacha 1 numbar cha mankari Babya ani Sarja ❤❤❤

  • @user-iu5uh9ex5s
    @user-iu5uh9ex5s День тому

    आदत घेऊन पळणे कोणाचे पण काम नाय हे फक्त किंग नवम हिदकेसरी देव माझा बक्या भाई च करू शकतो

  • @Bailgada.3500
    @Bailgada.3500 День тому

    दादा बकासुर ची मुलाखत का नाय घेतली कोनीच

  • @SubhashShirtode-eo6di
    @SubhashShirtode-eo6di День тому

    Bakasurrrrr premi phaltan ❤ abhinandan ❤

  • @Omkar_16999
    @Omkar_16999 День тому

    Nana sarjya khup changla routine la laglay ata tyach niyojan asch changl theva aata thumhala pairyavhi adchan nahi yenar

  • @djv437
    @djv437 День тому

    बकासुर ❤ सर्जा ❤

  • @Samyyyyyyy307
    @Samyyyyyyy307 День тому

    चोट्याचा चेहरा पडलाय,जेव्हापासून बबलू चाचा आलाय😅😅😅😅

  • @user-oy8jr1kl4b
    @user-oy8jr1kl4b День тому

    Dev maza bakya ❤

  • @King_Bakya
    @King_Bakya День тому

    बकासुर सोबत पळणे काही जोक नाय पण खरोखरच खूपच स्पीड आहे या सर्जाला नक्कीच नाव करेल सर्जा आगामी वादळ आहे सर्जा

  • @alkaneman2007
    @alkaneman2007 День тому

    अभिनंदन बकासुर/छोटा सर्जा लय भारी 🐯 वाघा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prasad_1001_
    @prasad_1001_ День тому

    Gadi donhi mast palayla... Pan tasa baghyla gela tar babya ani sarja 1 number dyla pahije hota fakta... Karan bakasur mage hota... Babya ani sarja doghe same hote... Jar ka baghyla gela tar.... Pan chotya sarja ni jaghavla midan aaj... Mumbai chi shan chota sarja....

    • @sandipkhetal7249
      @sandipkhetal7249 23 години тому

      Tu ghari gap bas akkal pajlu nako

    • @sidsubal4028
      @sidsubal4028 23 години тому

      ​@@sandipkhetal7249कारे बकासुर तुझ्या आईचा नवरा आहे का

    • @Cricket-z2j
      @Cricket-z2j 23 години тому

      Your opinion doesn't matter 😂😂😂

    • @prasad_1001_
      @prasad_1001_ 22 години тому

      @@sandipkhetal7249 tu ky road var asto ka divasbhar.... Unpadh

  • @ChandMulani-r8j
    @ChandMulani-r8j День тому

    अभिनंदन❤❤❤❤

  • @changdeojagdale7642
    @changdeojagdale7642 День тому

    हा दुसरा बकासुर शंभर टक्के होणार❤❤❤❤

  • @ds18245
    @ds18245 День тому

    बकासुर आणि सर्जा गाडी मस्त पळाली 🎉🎉

  • @YogeshDiwthe
    @YogeshDiwthe День тому

    Mis you sir

  • @SushantDhanawade-pn9sk
    @SushantDhanawade-pn9sk День тому

    चुकीचं हेडलाईन् लावलीस भावा एक no che मानकरी असा ठेवायला पाहिजे होता छाती ठोकून एक no kelay दोघांनी